औद्योगिक विकास, पर्यटनातून सातारा जिल्ह्यची प्रगती

मुंबई-पुण्याशी महामार्गाने जोडल्याने व सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने साताऱ्याकडे येणाऱ्या उद्योगांमध्ये वाढच होत आहे. औद्योगिक क्षेत्रात साताऱ्याच्या भरारीचा वेग कायम आहे.
मुंबई-पुण्याशी महामार्गाने जोडल्याने व सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने साताऱ्याकडे येणाऱ्या उद्योगांमध्ये वाढच होत आहे. औद्योगिक क्षेत्रात साताऱ्याच्या भरारीचा वेग कायम आहे.
मागासलेपण आणि नैसर्गिक संसाधन या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी भंडारा जिल्हा रस्ते आणि दळणवळणाच्या सुविधांमुळे विकासाच्या महामार्गावर वेगाने पुढे जात आहे.
लातूर जिल्ह्याचा गेल्या दहा वर्षांत संयुक्त सकल विकास दर ९.५६ टक्के असल्याची नोंद सरकार दरबारी आहे.
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून प्रगती साधणाऱ्या जिल्ह्यांचा गौरव करण्यात येईल. जिल्ह्यांची निवड करण्यासाठी सांख्यिकी विश्लेषणाचे काम तज्ज्ञ समिती करणार आहे.
आर्थिक आणि सामाजिक विकासाचे धोरण आखण्यासाठी सर्वप्रथम सद्य:स्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे आणि वेळोवेळी धोरणांच्या परिणामांचा, प्रगतीचा आढावा घेणे गरजेचे असते.
‘तलावांचा जिल्हा’, सुगंधी तांदूळ आणि पितळ उद्योग यासाठी भंडारा जिल्ह्याची ख्याती आहे. मात्र या तीनही बलस्थानाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे आर्थिक विकास खुंटला आहे.
बीड जिल्ह्यात बालाघाटच्या पर्वतरांगेने गंगथडी आणि उंचावरील बालाघाट अशी विभागणी होते.
औद्योगिकीकरण आणि पर्यटनामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली असली तरी त्यासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ जिल्ह्यात अजूनही उपलब्ध नाही.
वर्षांनुवर्षांचे अवर्षण आणि पाण्याची सुबत्ता या परस्परविरोधी गोष्टींनी सांगली जिल्ह्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन नैसर्गिक विभाग तयार झाले आहेत.
तिसऱ्या ते सहाव्या शतकातील वाकाटक साम्राज्याची राजधानी राहिलेला वाशीम जिल्हा आता मात्र विकासाच्या गंगेमध्ये मागे पडला आहे.