पोलाद, खनिज उद्योगांना चालना; गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा प्रभाव ओसरला; मात्र वन क्षेत्रात घट

कोनसरी येथे मोठा लोह प्रकल्प आकारास येत असताना चामोर्शी, देसाईगंज तालुक्यातदेखील पोलाद निर्मिती कारखाना सुरू करण्यास नामांकित उद्याोग समूह उत्सुक आहेत

कोनसरी येथे मोठा लोह प्रकल्प आकारास येत असताना चामोर्शी, देसाईगंज तालुक्यातदेखील पोलाद निर्मिती कारखाना सुरू करण्यास नामांकित उद्याोग समूह उत्सुक आहेत

१ मे १९९९ रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्हा अस्तित्वात आला. जिल्ह्यातील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात भात पिकावर अवलंबून आहे.

विकासाचा झगमगाट फक्त शहरापुरता मर्यादित आहे. ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षणाच्या उत्तम सुविधांची गरज आहे.

परदेशात विविध उत्पादन निर्यातीत बुलढाणा जिल्ह्याने मोठी मजल मारली आहे. चालू वर्षात हा जिल्हा अमरावती विभागात प्रथम ठरला आहे.

परभणी जिल्ह्याला काळी कसदार आणि सुपीक जमीन, सिंचनाच्या सुविधा, दळणवळणाची साधने अशा सर्व बाबी असूनही विकासाचे दृश्य परिणाम दिसून येत नाहीत.

औद्याोगिक मागासलेपणाचे शल्य बाळगणाऱ्या अमरावती जिल्ह्यात अलीकडच्या काळात पायाभूत सुविधांच्या उभारणीकडे लक्ष दिले जात आहे.

जिल्ह्यात कर्ज वितरणाचे प्रमाण वाढले. पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाल्याने विकासाचे आशादायक चित्र आहे. १० वर्षांपासून जिल्ह्याला प्राप्त झालेल्या भरघोस निधीतून अनेक प्रकल्प मार्गी लागले.

बीड जिल्हा काही जणांच्या कार्यशैलीमुळे बदनाम झाला. येथे विकासाच्या अनेक संधी आजही आहेत. त्यासाठी काही कठोर निर्णयांची गरज आहे.

जिल्ह्यांत १६ तालुके, त्यामुळे विकास करताना कायमच अडचण. माहिती-तंत्रज्ञानाच्या संधी, विस्तारू पाहणारा हवाई मार्ग, नगदी पिकांसाठी हळूहळू विकसित होणाऱ्या सुविधांमुळे एकेक पाऊल सकारात्मकतेच्या दिशेने पडू लागले आहे.

भौगोलिकदृष्ट्या राज्याच्या मध्यभागी असलेला स्वतंत्र जालना जिल्हा १९८१ मध्ये अस्तित्वात आला. जालना शहर पूर्वीपासून व्यापार-उद्याोगांसाठी प्रसिद्ध असले तरी जिल्हयाच्या ग्रामीण भागात शेती हाच मुख्य व्यवसाय.