कृषी, वने, मत्स्य व्यवसायात वाढ; भंडाऱ्यामध्ये उद्योगांना चालना देण्याची गरज

जिल्ह्यात सिंचनवाढीसोबतच मत्स्य शेती, पशू संवर्धन तसेच कृषीपूरक व्यवसायांमध्ये वाढ झाली असली तरी खाण, बांधकाम आणि उद्योग क्षेत्रात मात्र भंडारा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पिछाडीवरच आहे.