रायगड जिल्ह्य़ात पायाभूत सुविधांसह आरोग्यालाही बळकटी

एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्याला, औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे नवी ओळख मिळाली आहे.

एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्याला, औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे नवी ओळख मिळाली आहे.

‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांका’ची दुसरी वार्षिक आवृत्ती १५ फेब्रुवारीला प्रसिद्ध होत आहे. गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षीही मला या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली.

छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असलेल्या नक्षलप्रभावित गोंदिया जिल्ह्यात मागील दोन वर्षांत वाढलेली लघुउद्योगांची संख्या, रस्ते बांधणी आणि विमानसेवेमुळे दळणवळणांच्या साधनात झालेली सुधारणा यामुळे जिल्हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्राच्या सर्वागीण प्रगतीत आपापल्या परीने भर घालणाऱ्या जिल्ह्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणाऱ्या ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ उपक्रमाचे दुसरे पर्व १५ फेब्रुवारी रोजी मुंबईत साजरे होईल.

लातूर जिल्ह्याचा गेल्या दहा वर्षांत संयुक्त सकल विकास दर ९.५६ टक्के असल्याची नोंद सरकार दरबारी आहे.

नांदगावपेठच्या औद्योगिक वसाहतीत २०११-१२ मध्ये विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) रद्द झाल्याने औद्योगिक क्षेत्राला मोठा धक्का बसला होता.

महाराष्ट्र-कर्नाटक-तेलंगणाच्या सीमेलगत असलेल्या सोलापूरभोवती दळणवळणाचे जाळे अधिकाधिक भक्कम होत आहे.

मराठवाडयातील अन्य जिल्ह्याच्या तुलनेत ऐतिहासिक राजधानीचे शहर असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जागतिक दर्जाचे अजिंठा व वेरुळची लेणी आहे.

खरेदी केंद्र सुरू न झाल्याने हमीभावापेक्षा कमी दरात कापूस विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. किडीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली.

एकीकडे वाइन उद्योगाला प्रोत्साहन, तर दुसरीकडे कांदा निर्यात बंदीला सामोरे जावे लागणे, अशा विरुद्ध अवस्थेतून मार्गक्रमण करणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या अर्थकारणावर धार्मिक पर्यटन, उद्योग व्यवसायाचा चांगलाच प्रभाव आहे.