बीड : एक पाऊल पुढे.. एक मागे!
बीड जिल्ह्यात बालाघाटच्या पर्वतरांगेने गंगथडी आणि उंचावरील बालाघाट अशी विभागणी होते.
बीड जिल्ह्यात बालाघाटच्या पर्वतरांगेने गंगथडी आणि उंचावरील बालाघाट अशी विभागणी होते.
औद्योगिकीकरण आणि पर्यटनामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली असली तरी त्यासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ जिल्ह्यात अजूनही उपलब्ध नाही.
वर्षांनुवर्षांचे अवर्षण आणि पाण्याची सुबत्ता या परस्परविरोधी गोष्टींनी सांगली जिल्ह्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन नैसर्गिक विभाग तयार झाले आहेत.
तिसऱ्या ते सहाव्या शतकातील वाकाटक साम्राज्याची राजधानी राहिलेला वाशीम जिल्हा आता मात्र विकासाच्या गंगेमध्ये मागे पडला आहे.
धार्मिक तीर्थक्षेत्र, सुवर्ण त्रिकोणातील एक कोन, मुंबईची परसबाग, वाइनची राजधानी, धरणांचा जिल्हा अशी अनेकानेक बिरुदे मिरवणाऱ्या नाशिककडे सर्वंकष प्रगतीची क्षमता असलेला जिल्हा म्हणून नेहमीच पाहिले जाते.
मुळातच व्यापारी वृत्ती हे जालना जिल्ह्याचे वैशिष्टय़. हा चांगला गुण हेरून रेशीम शेती आणि आता थेट जवाहरलाल नेहरू पोर्टशी जोडणारी शुष्क बंदराची सुविधा निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने जालना वाढते आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात शिक्षणाबरोबरच उद्योग आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील उलाढालीमुळे शहरीकरण वेगाने सुरू आहे.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य योजना-५ (एनएफएचएस) नुसार २०१९-२० मध्ये जिल्ह्यात पाच वर्षांखालील २७.६० टक्के मुलांचा शारीरिक विकास खुंटला होता.
राज्य शासनाने २००१ मध्ये स्वीकारलेल्या मानव विकास अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक ०.६२९ म्हणजे अल्प होता.
मानवी विकास निर्देशांकावरदेखील अनेक टीका-टिप्पणी होत असते. काळानुरूप त्यामध्ये काही बदलसुद्धा करण्यात आले.