कृषीसह व्यापार, उद्याोगाचा जालना जिल्हा; रेशीम कोष खरेदीविक्रीची मोठी बाजारपेठ

भौगोलिकदृष्ट्या राज्याच्या मध्यभागी असलेला स्वतंत्र जालना जिल्हा १९८१ मध्ये अस्तित्वात आला. जालना शहर पूर्वीपासून व्यापार-उद्याोगांसाठी प्रसिद्ध असले तरी जिल्हयाच्या ग्रामीण भागात शेती हाच मुख्य व्यवसाय.

Read More…

सुविधांमुळे नाशिक विकासाच्या वाटेवर

सुवर्ण त्रिकोणातील एक कोन म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्हा भौगोलिक स्थान, मुंबईशी जवळीक, हवामान, मुबलक पाणी आणि दळणवळण सुविधांमुळे विकासाच्या वाटेवर आश्वासकपणे वाटचाल करीत आहे.

Read More…

कृषीसह पर्यटन विकासाला चालना; सोलापुरात शेतमाल निर्यातीसाठी पायाभूत सुविधा वाढीची अपेक्षा

सिंचनाच्या वाढत्या सोयींमुळे साखर उद्योगासह फलोत्पादनाचा होणारा विस्तार, दळणवळणाचा विकास, अन्य पायाभूत सुविधा यामुळे सोलापूर जिल्ह्याने विविध क्षेत्रांत प्रगती केली.

Read More…

सांगलीच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ; सिंचन सुविधांमुळे दुष्काळी भागाचाही विकास

सिंचन सुविधांमुळे जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न गतवर्षीच्या तुलनेत १७.२२ टक्क्यांनी वाढून २ लाख ७२ हजार २२ झाले आहे.

Read More…

कृषीबरोबरच औद्योगिक क्षेत्रात साताऱ्याची प्रगती; उत्तम पायाभूत सुविधांमुळे गुंतवणुकीला वाव

जिल्ह्याचा काही भाग भीमा आणि मोठा भाग कृष्णा नदीच्या खोऱ्यात मोडतो. सह्याद्रीची पर्वत श्रेणी, डोंगरदऱ्या चढउतारांची जमीन आणि सपाटीचे क्षेत्र असे जिल्ह्याचे सर्वसाधारण स्वरूप आहे.

Read More…

समतोल विकासाचे आश्वासक चित्र, उद्योग, रोजगारनिर्मितीसह शिक्षणातही पुणे अग्रेसर

मुंबईनंतर राज्यातील प्रमुख शहर असलेल्या पुणे जिल्ह्यात समतोल विकासाचे आश्वासक चित्र दिसून येत आहे.

Read More…

विभाजन होऊनही असमतोल कायम, ठाणे जिल्हा प्रगतिपथावर; पालघर विकासाच्या प्रतीक्षेत

ठाणे जिल्ह्याचा आकार मोठा असल्याने नव्या जिल्ह्याची मागणी होऊ लागली. याची दखल घेत २०१४ साली पालघर स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात आला. जिल्हा निर्मितीच्या अकरा वर्षांनंतरही पालघरमध्ये अनेक समस्या आहेत. तर उद्याोगधंद्यांच्या बाबतीत ठाणे प्रगतिपथावर असला तरी ग्रामीण भागात अद्याप सुविधांची वानवा आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘जिल्हा निर्देशांक’ मालिकेत या दोन्ही जिल्ह्यांच्या प्रगतीचा वेध.

Read More…

रस्ते, बँकिंगमुळे रत्नागिरीला बळ; कृषी, मत्स्य, पर्यटनाला उद्याोगांचीही चांगली जोड

रस्तेविकास आणि बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर सलग दुसऱ्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्याने ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’मध्ये आर्थिक विकासाची घोडदौड कायम राखली आहे.

Read More…