सर्वसाधारण ग्रामसभेच्या ‘पुरुषी’ रगाड्यात हरवून जाणार्या महिलांच्या विषयांना महिला ग्रामसभेतून वाचा फुटते. मुख्य ग्रामसभेपूर्वी अशी महिला ग्रामसभा भरवण्याचे प्रमाण सांगली जिल्ह्यात सर्वाधिक आहे.