एकेकाळी दुष्काळी पट्टा म्हणून सोलापूरची राज्यभर ओळख. गेल्या काही वर्षांत मात्र कृषी क्षेत्रातील प्रगती आणि त्यास उद्योग, दळणवळणाच्या सुविधांनी साथ दिल्याने जिल्ह्याने लक्षणीय भरारी घेतली आहे.