Partner’s Quotes

Gautam Thakur

जिल्ह्याच्या पातळीवर सुयोग्य नियोजन झाले तर ते राज्याच्या आणि अंतिमत: देशाच्या प्रगतीसाठी उपयुक्त असते. स्थानिक गुणवत्ता पुढे येण्यास यातून मदत होते. अशा गुणवत्तेस सारस्वत बँक नेहमीच उत्तेजन देते. ‘जिल्हा निर्देशांक उपक्रमा’ने या प्रक्रियेस संस्थात्मक स्वरुप येईल. राज्याच्या प्रगतीसाठी हे अतिशय महत्त्वाचे असेल.

– गौतम ठाकूर, अध्यक्ष, सारस्वत बँक