Fields

लोकसत्ता जिल्हा निर्देशांक मधील मापन प्रक्रियेनुसार प्रत्येक जिल्ह्याची झालेली प्रगती पुढील विभागांमध्ये
मांडण्यात आले आहेत
– आर्थिक
– सामाजिक
– पायाभूत सुविधा

जिल्ह्याची विभागणी पुढील ४ विभागांत करण्यात आली आहे:-
– कमी मानवी विकास निर्देशांक
– मध्यम मानवी विकास निर्देशांक
– उच्च मानवी विकास निर्देशांक
– अती उच्च मानवी विकास निर्देशांक