प्रज्ञावंतांना गौरविणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’चे नवे पर्व लवकरच

‘भविष्यानेही आशेने पाहावे, अशा वर्तमानाचा गौरव’ हे घोषवाक्य असलेल्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांच्या माध्यमातून गेली सात वर्षे ज्ञानाची कास धरत, परिश्रमपूर्वक विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तरुणांना सन्मानित केले जाते.

Read More…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *