‘जिल्हा निर्देशांक’चे २० मार्चला प्रकाशन, सरस कामगिरी करणार्‍या जिल्ह्यांचा सन्मान

केवळ दर्शनी प्रगतीवर विसंबून न राहता, आकडेवारी आणि शास्त्रीय निकषांच्या आधारे महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या खर्‍याखुर्‍या प्रगती वा अधोगतीचा वास्तवदर्शी अहवाल मांडणारा ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ येत्या आठवड्यात, २० मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रदर्शित होईल.

Read More…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *